Type Here to Get Search Results !

डॉ.विवेका पाटील हिची M.S. (GENERAL SURGERY) साठी निवड.

 डॉ.विवेका पाटील हिची M.S. (GENERAL SURGERY) साठी निवड


*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

*शिनोळी खुर्द शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर व शिनोळी बु च्या अध्यापिका सौ. शामला पाटील मॅडम यांच्या कन्या

*डॉ.विवेका पाटील हिची M.S. (GENERAL SURGERY) साठी निवड.* 

जिद्द चिकाटी संयम आणि आत्मविश्वास या गुणामुळे यशवंतनगर ता.चंदगडची डॉ.विवेका प्रकाश पाटील हिची 2024 मध्ये घेणेत आलेल्या NEET PG मधून विलासराव देशमुख शासकीय वैध्यकीय महाविध्यालय लातूर या ठिकाणी M.B.B.S. नंतरच्या पहिल्याच प्रयत्नात M.S. (GENERAL SURGERY) साठी निवड होणे हा तिच्या यशाचा खडतर मार्ग म्हणावा लागेल. *कोल्हापूर जिल्ह्यातून तिची महाराष्ट्राला अभिमान अशी एकमेव अशी शासकीय  निवड झाली आहे.*

यापूर्वी शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध ऑलिम्पियाड,  सायन्स सेमिनार, इत्यादीसाठी निवड झालेली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

पी एम श्री श्रीराम विद्यामंदिर शिनोळी खुर्द शाळा स्टाफ तसेंच शाळा व्यवस्थापन समिती  व ग्रामस्थ यांचेमार्फत विवेकाचे खूप खूप अभिनंदन


🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🚩🚩🚩🚩

Post a Comment

0 Comments