हिराबाई लक्ष्मण देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन
जांबोटी (प्रतिनिधी ) : हिराबाई लक्ष्मण देसाई वय 82 यांचे वृद्धापकाळाने रात्री निधन झाले . त्यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांचे कर्ते चिरंजीव सरकारी मराठी लोवर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुशकुमार लक्ष्मण देसाई हे कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत . तर दुसरे चिरंजीव माजी सैनिक लवकुमार लक्ष्मण देसाई यांच्या त्या मातोश्री होत .
त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे . त्यांचाअंत्यविधी आज सकाळी 11 वाजता वडगाव जांबोटी येथे होणार आहे .

Post a Comment
0 Comments