नारायण यशवंत वणकुंद्रे यांचे दुःखद निधन
💐💐💐🙏🙏🙏
शिनोळी खुर्द येथील रहिवासी नारायण यशवंत वणकुंद्रे (कासार) वय वर्षे ६८ यांचे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता बेळगाव येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुळचे राकसकोप ता. बेळगाव येथील होत.
त्यांच्या पश्चात
*मुलगा* : अमोल नारायण वणकुंद्रे
*मुली* : अर्चना बाळू रावण्णावर, अश्विनी विपुल शहा
*बहीण* : रेणुका आण्णासो देसाई
*पुतण्या* : महावीर सुधाकर वणकुंद्रे
*नातू* अकाश बाळू रावण्णावर
तसेच नातवंडे, पणवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी आज बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता
शिनोळी खुर्द येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात येणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹
॥ *भावपूर्ण श्रद्धांजली* ॥

Post a Comment
0 Comments