Type Here to Get Search Results !

चंदगड तालुकास्तरीय काव्य गायन स्पर्धेचा निकाल जाहीर


चंदगड तालुकास्तरीय काव्य गायन स्पर्धेचा निकाल जाहीर




चंदगड (प्रतिनिधी) – चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत आयोजित काव्य गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक – कु. शैलेजा कल्लाप्पा पाटील, राजगोळी हायस्कूल, राजगोळी

काव्य : “या झोपडीत माझ्या” – संत तुकडोजी महाराज


द्वितीय क्रमांक – कु. समिधा सुनील खोचरे, द न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड

काव्य : “आकाशी झेप घे रे पाखरा” – जगदीश खेबुडकर


तृतीय क्रमांक – कु. पूजा परशुराम सुतार, धनंजय विद्यालय, नागनवाडी

काव्य : “अनामवीरा” – कुसुमाग्रज


चतुर्थ क्रमांक – कु. राजकुमार मनोहर सोनार, जनता विद्यालय, तुर्केवाडी

काव्य : “थेंब आज पाण्याचा” – सुनिता भावसर


पाचवा क्रमांक – कु. प्रियंका मोहन नांदवडेकर, श्री भावेश्वरी विद्यालय, आमरोळी

काव्य : “जय जय हे भारत देशा” – मंगेश पाडगांवकर

उत्तेजनार्थ पारितोषिके :

कु. स्वराज सदाशिव पाटील, महात्मा फुले विद्यालय, मजरे कार्वे  

काव्य : “माय मराठी” – संजिवनी मराठे

कु. चैत्राली विठ्ठल पाटील, पीएम श्री श्रीराम विद्यालय, शिनोळी खुर्द

काव्य - ' गवत फूला रे गवत फुला '

दि. रविवार दि. 24 रोजी 2025 रोजी शिनोळी येथे पारितोषिक वितरण समारंभात यशस्वी विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले . 

विजेत्या सर्व स्पर्धकांचे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments