सिंधू विष्णू बडसकर यांचे दुःखद निधन
कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील रहिवाशी कै. सिंधू विष्णू बडसकर ,वय : ७५ वर्षे यांचे आज बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन कर्ते मुलगे – मारुती व रवी,
विवाहित कन्या – बाळी (नागनवाडी)
आणि नातवंडे, बडसकर परिवार असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी आज दुपारी १२ वाजता कुद्रेमानी येथे होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो — भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment
0 Comments