*‘नव महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६’चे पुण्यात भव्य आयोजन*
अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्याहस्ते गौरव
पुणे : महाराष्ट्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवकल्पकांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी JMD चॅरिटेबल ट्रस्ट उन्नती ग्रुप ऑफ कंपनी यांच्या वतीने ‘नव महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६’ या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडणार असून, प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्वतःच्या व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, आपल्या कष्टाने, नावीन्यपूर्ण कल्पनांनी आणि उल्लेखनीय कर्तृत्वाने यशाचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांना ट्रॉफी व सन्मानपत्र, तसेच १० पेक्षा अधिक न्यूज कव्हरेज, सोशल मीडिया मार्केटिंग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्रातील कर्तृत्ववान उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि ‘नव महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६’ साठी आजच आपले नामांकन नोंदवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आजच नामांकन नोंदविण्यासाठी मोबाईल क्र.9112152035 व 8007974074 संपर्क करा आणि आपल्या कर्तृत्वाचा गौरव करून घ्या!

Post a Comment
0 Comments